Posts

तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या ,पालकांचे 15 प्रकार.

Image
तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या, पालकांचे 15 प्रकार. भाग -१ नमस्कार , तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? पालकांचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला तुमच्यामध्ये पालक म्हणून सकारात्मक बदल व्हावा असे वाटते का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरीताच आहे. चला तर मग सुरुवात करूया ... पालकांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारांमध्ये कोणते ना कोणते पालक येतातच. असेही पालक आहेत जे त्यांचा स्वभाव कित्येक वर्ष आंधळेपणाने पुढे घेऊन जातात. आपल्या वागण्यामध्ये काही चुकीचे आहे. असे त्यांना कधीच वाटत नाही . इतर लोकांचा कधी त्यांना विचारही येत नाही .मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे किंवा मुलांचं कुठे काही चुकतं काय? आपलं काही चुकत तर नाही ना? किंवा स्वतःमध्ये काही बदल करायला हवेत का? आपण आपल्या मुलांसाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल केलाय काय ?आपला आपण स्वभाव किती बदलला ?आपण स्वतः मध्ये आचारांमध्ये विचारांमध्ये किती बदल केलेत याचा विचार प्रत्येक पालकांनी करणे गरजेचे आहे. नमस्कार! मी भाग्यश्री फुल...

आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स

Image
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स ..... भाग -३ नमस्कार, आदर्श पालक बनायच आहे. परंतु त्याकरिता नेमकं काय   करावं ?आपल्या मुलांसोबत सुसंवाद कसा साधावा ?आपल्या मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन कसं करावे? मुलांना त्यांच्या स्वास्थ संबंधित कसं प्रोत्साहित करावे?  असे एक ना अनेक  प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर नक्कीच हा ब्लॉग नक्कीच तुमच्या करिताच आहे. चला तर मग सुरुवात करूया..... प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपण एक आदर्श पालक बनावं .पण त्याकरिता आपण रोजच्या जीवनात कोणकोणते बदल करायला हवे किंवा मुलांची मानसिकता कशी समजून घ्यावी. नेमक त्यांना कसे मार्गदर्शन करावे. यासारख्या गोष्टींकडे आपण फारसा लक्ष देत नाही परंतु आदर्श पालक बनायचं असेल तर तर सकारात्मकपणे त्याचा विचार करणे गरजेचे आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करताय म्हणजेच तुमची आदर्श पालक बनण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे .या अगोदर भाग एक मध्ये व भाग दोन मध्ये आपण काही टिप्स पाहिल्या आहेत तर आज आपण भाग तीन मध्ये आपण पुढील टिप्स पाहणार आहोत. नमस्कार! मी भाग्यश्री फुले  positive parent coa...

आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स

Image
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स....  भाग-२ नमस्कार, आपण आदर्श पालक बनवण्याकरिता १५ जबरदस्त टिप्स पाहत आहोत. आपण भाग १ मध्ये खालील टिप्स पाहिल्या आहेत. १.फळं बदलण्यासाठी मूळ बदला. २.आपल्या मुलांचे प्रेरणास्त्रोत (role model)बना. ३.मुलांसाठी वेळ काढा. ४.भावनिक दृष्ट्या कनेक्ट होणे. ५.मुलांसमोर भांडण करू नये वरील टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.  भाग- १ ब्लॉग साठी तुमच्या छान प्रतिक्रिया मिळाल्या त्याकरिता मी तुमची खूप आभारी आहे. तर ,आज आपण आदर्श पालक बनण्याकरिता आणखी काही टिप्स पाहणार आहोत .त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा. नमस्कार ! मी भाग्यश्री फुले positive parent coach " मिशन positive parents" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका,येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सुदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे. चला तर मग पुढील टिप्स पाहूयात ..... ६. मुलांची तुलना करू नका- प्रत्येक मुल हे वेगळे असते .ज्याप्रमाणे आपल्या हाताची पाचही बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणेच प्रत्येक मुल हे देखील वेगवेगळे असते. त्यामुळे आपल्या मुल...

आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा, आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स-

Image
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स.. भाग-१ तुम्हाला तुमच्या मुलाचे उज्वल भविष्य घडविणारा आदर्श पालक बनायचे आहे का? त्याकरिता काय करावे तेच कळत नाही आहे का? मुलांशी कसे वागावे हेच कळत नाही आहे का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरिताच आहे. चला तर मग सुरवात करूया.... लहान मूल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते त्याला आपण जसा आकार देऊ तसे ते घडत असते. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार देऊन त्याची सुंदर अशी मूर्ती घडवू शकतो.ज्याप्रमाणे पतंगाला जर मांजा नसेल तर ते उंच आकाशात उडू शकणार नाही त्याचप्रमाणे संतानरूपी पतंगाला जीवनरुपी आकाशात उंच उडण्याकरीता चांगल्या संस्काराची पालनपोषणाची जोड असणे आवश्यक आहे. पालक म्हणून आपल्याला मिळालेली ही संधी आहे. आपल्याला एक आदर्श पालक होण्याकरिता परफेक्ट असणे गरजेचे नाही कारण कोणीच परफेक्ट नसतं किंवा कोणतेही मुल देखील परफेक्ट नसतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. आपण पालक म्हणून आपल्या मुलाकडून फार अपेक्षा ठेवत असतो. परंतु आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांवर लादणे फार चुकीचे चुकीचे ठरू शकते परंतु एखादी ध्येय पूर्ण करा...