आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स ..... भाग -३ नमस्कार, आदर्श पालक बनायच आहे. परंतु त्याकरिता नेमकं काय करावं ?आपल्या मुलांसोबत सुसंवाद कसा साधावा ?आपल्या मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन कसं करावे? मुलांना त्यांच्या स्वास्थ संबंधित कसं प्रोत्साहित करावे? असे एक ना अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर नक्कीच हा ब्लॉग नक्कीच तुमच्या करिताच आहे. चला तर मग सुरुवात करूया..... प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपण एक आदर्श पालक बनावं .पण त्याकरिता आपण रोजच्या जीवनात कोणकोणते बदल करायला हवे किंवा मुलांची मानसिकता कशी समजून घ्यावी. नेमक त्यांना कसे मार्गदर्शन करावे. यासारख्या गोष्टींकडे आपण फारसा लक्ष देत नाही परंतु आदर्श पालक बनायचं असेल तर तर सकारात्मकपणे त्याचा विचार करणे गरजेचे आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करताय म्हणजेच तुमची आदर्श पालक बनण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे .या अगोदर भाग एक मध्ये व भाग दोन मध्ये आपण काही टिप्स पाहिल्या आहेत तर आज आपण भाग तीन मध्ये आपण पुढील टिप्स पाहणार आहोत. नमस्कार! मी भाग्यश्री फुले positive parent coa...