Posts

Showing posts from September, 2021

आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स

Image
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स....  भाग-२ नमस्कार, आपण आदर्श पालक बनवण्याकरिता १५ जबरदस्त टिप्स पाहत आहोत. आपण भाग १ मध्ये खालील टिप्स पाहिल्या आहेत. १.फळं बदलण्यासाठी मूळ बदला. २.आपल्या मुलांचे प्रेरणास्त्रोत (role model)बना. ३.मुलांसाठी वेळ काढा. ४.भावनिक दृष्ट्या कनेक्ट होणे. ५.मुलांसमोर भांडण करू नये वरील टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.  भाग- १ ब्लॉग साठी तुमच्या छान प्रतिक्रिया मिळाल्या त्याकरिता मी तुमची खूप आभारी आहे. तर ,आज आपण आदर्श पालक बनण्याकरिता आणखी काही टिप्स पाहणार आहोत .त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा. नमस्कार ! मी भाग्यश्री फुले positive parent coach " मिशन positive parents" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका,येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सुदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे. चला तर मग पुढील टिप्स पाहूयात ..... ६. मुलांची तुलना करू नका- प्रत्येक मुल हे वेगळे असते .ज्याप्रमाणे आपल्या हाताची पाचही बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणेच प्रत्येक मुल हे देखील वेगवेगळे असते. त्यामुळे आपल्या मुल...